google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

आरोग्य व शिक्षण

2 जून रोजी लागणार दहावीचा निकाल

विद्यार्थ्यांच्या निकालाची प्रतीक्षा संपली

                                  स्वराज न्यूज नेटवर्क

पुणे : दहावीच्या निकालासंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. उद्या म्हणजेच 2 जून रोजी दुपारी १ वाजता निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्र बोर्ड पुणे कार्यालयातून सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर करणार आहे.

         राज्यातील इयत्ता 10वी बोर्डाची परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च 2023 या कालावधीत राज्यभरातील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. यावर्षी सुमारे 14 लाख उमेदवारांनी परीक्षा दिली आहे.

             एसएससी निकाल तपासण्यासाठी, विद्यार्थ्यांनी बोर्ड परीक्षेचा आसन क्रमांक आणि प्रवेशपत्र किंवा अर्जावर दिलेले आईचे नाव वापरणे आवश्यक आहे. खालील थेट लिंकच्या आधार तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता.

Maharashtra SSC Result 2023 Websites –

mahresult.nic.in

sscresult.mkcl.org

ssc.mahresults.org.in

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!