google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

राजकिय

भेंडा बुद्रुकच्या उपसरपंचपदी संगिता शिंदे

झाली बिनविरोध निवड 

                                      स्वराज न्यूज नेटवर्क
नेवासा : नेवासा तालुक्यातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या भेंडा बु ॥ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी – सौ संगिता नामदेव शिंदे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
       माजी उपसरपंच – पंढरीनाथ फुलारी यांनी रोटेशन पद्धतीने ठरलेल्याप्रमाणे उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर भेंडा बु गावच्या सरपंच – सौ रोहिणी नामदेव निकम यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या बैठकीत सौ संगिता नामदेव शिंदे यांची उपसरपंच पदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी तुकाराम मिसाळ, डॉ शिवाजी शिंदे, माजी जि प सदस्य दत्तुभाऊ काळे, गणेशराव गव्हाणे, नामदेव निकम, अशोकराव वायकर, पंढरिनाथ फुलारी, किसनराव यादव, माजी सरपंच सौ वैशाली शिंदे, प्रा उषाताई मिसाळ, संगिता गव्हाणे, स्मिता काळे, सुहासिनी मिसाळ, स्वाती वायकर, लता सोनावणे, आण्णासाहेब गव्हाणे, दादासाहेब गजरे, संजय मिसाळ, दिलीप गोर्डे, माया गंगावणे, मंगल अरुण गोर्डे, वजीर शेख, रामचंद्र गंगावणे, देवेंद्र काळे, संजय गव्हाणे आदी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक – रेवणन्नाथ भिसे यांनी काम पाहिले .
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!