राजकिय
Update : शिक्षक मतदारसंघ निवडणूक
26 जून रोजी मतदान; जिल्ह्यात 20 मतदान केंद्रे; तालुकानिहाय मतदान केंद्रांचा तपशील

स्वराज न्यूज नेटवर्क
अहमदनगर : नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी 26 जून रोजी सकाळी 7 ते सायं. 6 या वेळेत मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या जिल्ह्यातील 20 मतदान केंद्रातुन शिक्षक मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता येणार असल्याची माहिती तहसिलदार (निवडणूक) प्रदीप पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
तालुकानिहाय मतदान केंद्रांचा तपशील

