google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

महाराष्ट्र

महापरिनिर्वाण दिनानिमित्त माहितीपत्रकाचे प्रकाशन

राज्यपालांच्या हस्ते झाले प्रकाशन; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 66 वा महापरिनिर्वाण दिन

                           स्वराज न्यूज नेटवर्क
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी, मुंबई येथे येणाऱ्या अभ्यागतांसाठी तयार करण्यात आलेल्या सूचना व माहितीपत्रक तसेच भित्तीपत्रकाचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन, मुंबई येथे करण्यात आले.

         यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, महेंद्र साळवे, रवींद्र गरुड, ॲड. अभया सोनावणे, शशिकला जाधव, संध्या केदारी, तेजस्वी रोकडे तसेच इतर सदस्य उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!