google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

पोलिस अधिकाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्या

पोलीस अधीक्षकांचे आदेश

                          स्वराज न्यूज नेटवर्क

अहमदनगर : जिल्हा पोलिस दलातील निरीक्षक, सहायक निरीक्षक दर्जाच्या 48 अधिकाऱ्यांच्या जिल्हातंर्गत बदल्यांचे आदेश आज बुधवार (दि.1) रोजी जारी झाले. पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी अध्यक्षतेखाली अस्थापना मंडळाच्या बैठकीत हे आदेश देण्यात आले. संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पोलीस अधिकारी यांचे नांव
कंसात नवीन नेमणुक/ पदस्थापनेचे ठिकाण
1. पोनि शिवाजी अण्णा डोईफोडे
(नेवासा पो ठाणे)
2. पोनि विजय मारुती करे
 (कर्जत पो ठाणे)
3. पोनि चंद्रशेखर यादव 
(कोतवाली पो ठाणे)
4. पोनि मधुकर साळवे 
(तोफखाना पो ठाणे)
5. मपोनि ज्योती चंद्रकांत गडकरी 
(सुपा पो ठाणे)
6. पोनि संभाजी अभिमन्यु गायकवाड
(पारनेर पो ठाणे)
7. पोनि ज्ञानेश्वर भगवानराव भोसले
(श्रीगोंदा पो ठाणे)
8. पोनि महेश विष्णु पाटील
(जामखेड पो ठाणे)
9. पोनि संजय राजाभाऊ ठेंगे
(बेलवंडी पो ठाणे)
10. पोनि संतोष रामचंद्र मुटकुळे
 (पाथर्डी पो ठाणे)
11. पोनि हर्षवर्धन गोविंद गवळी
 (श्रीरामपुर पो शहर)
12. पोनि दशरथ निया चौधरी
(श्रीरामपुर तालुका पो ठाणे)
13. पोनि/ मेघशाम दादा डांगे
 (राहुरी पो ठाणे)
14. पोनि नंदकुमार विष्णु दुधाळ
(शिर्डी पो ठाणे)
15. पोनि गुलाबराव राजाराम पाटील
(वाहतुक शाखा, शिर्डी)
16. पोनि रामराव त्र्यंबक ढिकले
(कोपरगांव शहर पो ठाणे)
17. पोनि वासुदेव रामभाऊ देसले
(कोपरगांव तालुका पो ठाणे)
18. पोनि भगवान हरिभाऊ मथुरे
(संगमनेर शहर पो ठाणे)
19. पोनि देविदास किसन ढमणे
(संगमनेर तालुका पो ठाणे)
20. पोनि संतोष बापुराव खेडकर
(घारगांव पो ठाणे)
21.पोनि सुभाष दादा भोये
(अकोले  पो ठाणे)
22. पोनि संतोष नारायण भंडारे
(आश्वी पोलीस ठाणे)
23. पोनि मोरेश्वर लक्ष्मण पेंदाम 
(शहर वाहतूक शाखा, अहमदनगर)
24. पोनि चंद्रकांत कृष्णा निरायडे
(जिल्हा वाहतुक शाखा, अहमदनगर)
25. पोनि दिनेश विठ्ठलराव आहेर
(सायबर पोलीस ठाणे)
26. पोनि मच्छिंद्र रामचंद्र खाडे
(मानवसंसाधन, अहमदनगर)
27. पोनि सुहास भाऊराव चव्हाण
(आर्थिक गुन्हे शाखा, अहमदनगर)
28. पोनि अरुण राधाकिसन आव्हाड
(आर्थिक गुन्हे शाखा, अहमदनगर)
29. पोनि धनशाम जयवंत वळप
(वाचक पोलीस अधीक्षक, अहमदनगर)
30. पोनि संपत सखाराम शिंदे
(जिविशा, अहमदनगर)
31. पोनि राजेंद्र बापुराव भोसले
(जिविशा अहमदनगर)
32. पोनि राजेंद्र जगन्नाथ इंगळे
(साई मंदिर सुरक्षा तसेच अ.कार्यभार बीडीडीएस शिर्डी)
33. पोनि नितीनकुमार निळकंठ गोकावे
(टी.एम.सी. अहमदनगर)
34. सपोनि / राजेंद्र अशोक सानप
(एमआयडीसी पो ठाणे)
35. सपोनि शिशिरकुमार कैलासराव देशमुख
(नगर तालुका पो ठाणे)
36. सपोनि दिनकर सखाराम मुंडे
(भिंगार कॅम्प पो ठाणे)
37. युवराज दशरथ आठरे
(लोणी पो)
38. सपोनि महेश ईश्वर जानकर 
(खर्डा पो ठाणे)
39. सपोनि कैलास फकिरा वाघ
(तोफखाना पो ठाणे)
40. सपोनि समाधान सुरेश पाटील
(शिर्डी पो ठाणे)
41. सपोनि गणेश ज्ञानेश्वर इंगळे
(राजूर पो ठाणे)
42. सपोनि माणिक भाऊसाहेब चौधरी
(सोनई पो ठाणे)
43. सपोनि प्रकाश अधिकराव पाटील 
(अर्ज शाखा, अहमदनगर)
44. ज्ञानेश्वर कचरू थोरात
(नेवासा पो ठाणे) (मुळ नेमणुकीचे ठिकाणी परत)
45. सपोनि गणेश लक्ष्मण वारुळे 
(स्थागुशा अहमदनगर)
46. सपोनि / राजेंद्र दशरथ पवार 
(संगमनेर शहर पो ठाणे)
47. सपोनि राजु भागवत लोखंडे
(राहुरी पो ठाणे)
48. पोनि अरुण दत्तू भिसे 
(वाहतूक शाखा शिर्डी)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!