google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार राहणार बंद

प्रशासनाचे आदेश

                                    स्वराज न्यूज नेटवर्क 
अहमदनगर : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 अंतर्गत अहमदनगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघात दि. १३ मे रोजी मतदान होणार आहे. या दिवशी मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
                   नेवासा तालुक्यातील घोगरगाव,  सलाबतपुर,  भेंडा बु., माळीचिंचोरा, कांगोणी, गळनिंब  व माका येथील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश उप विभागीय दंडाधिकारी नगर भाग अहमदनगर यांनी मार्केट ॲण्ड फेअर ॲक्ट 1862 चे कलम 3,4 व 5 मधील तरतुदी अन्वये जारी केले आहेत. 
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!