google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

नोकरी

होमगार्ड भरती : आक्षेप सादर करण्याचे आवाहन

6 सप्टेंबरपर्यंत सादर करण्याची मुदत; जिल्हा समादेशक यांची माहिती

                                  स्वराज न्यूज नेटवर्क
अहमदनगर : जिल्ह्यातील तालुका व उपपथकांच्या होमगार्ड नोंदणीमध्ये पात्र झालेल्या उमेदवारांची यादी https://maharashtracdhg.gov.in/mahahg/enrollmentadd.php या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच गुणांकन यादी जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयात उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
            उमेदवारांनी आक्षेप असल्यास dchgahmadnagar@yahoo.com या ईमेल पत्त्यावर अथवा जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालय, सिद्धीबागेजवळ, अहमदनगर येथे लेखी स्वरुपात 6 सप्टेंबरपर्यंत सादर करावेत, असे अपर पोलीस अधीक्षक तथा जिल्हा समादेशक होमगार्ड प्रशांत खैरे यांनी कळविले आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!