google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

आरोग्य व शिक्षण

‘ज्ञानोदय’च्या नूतन इमारतीचे उद्घाटन

पंचक्रोशीतील शिक्षणप्रेमी नागरिक तसेच माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती

                               स्वराज न्यूज़ नेटवर्क
नेवासा : येथील अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या ज्ञानोदय इंग्लिश स्कूल व सुंदरबाई गांधी कन्या विद्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन संस्थेचे सचिव जीडी खानदेशे यांच्या हस्ते आज मंगळवार (दि 14) रोजी संपन्न झाले.
         
              कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मा. आ. नंदकुमार झावरे पाटील हे होते. यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष रामचंद्र दरे, एडवोकेट दीपलक्ष्मी म्हसे, शंतनुराव हापसे, विजयाताई हापसे, अलकाताई जंगले, गिरिजाताई वाघ, डॉ वाळुंजकर, सुंदरबाई कन्या विद्यालयाच्या प्राचार्या स्मिता पानसरे, ‘ज्ञानोदय’चे मुख्याध्यापक जनार्दन पटारे, पर्यवेक्षक रावसाहेब चौधरी, बापूसाहेब चव्हाण, संजय मतकर यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद, नेवासा पंचक्रोशीतील शिक्षण प्रेमी नागरिक तसेच माजी विद्यार्थी उपस्थित होते.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!