google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

आरोग्य व शिक्षण

महात्मा फुले बालसंगोपन केंद्र दिशादर्शक फलकाचे उद्घाटन

मानवरांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

                                 स्वराज न्यूज नेटवर्क
घोडेगाव : येथील श्री स्वामी समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महात्मा फुले बालसंगोपन केंद्र, घोडेगाव दिशादर्शक फलक उद्घाटन समारंभ सोहळा सरपंच राजेंद्र देसर्डा, ग्रामपंचायत कार्यालय घोडेगाव, रविभाऊ अल्हाट भ्रष्टाचार निर्मूलन समिती, नेवासा अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आला.  
           सदर उद्घाटन प्रसंगी भीमराव चव्हाण, शंकर शेगर, प्रकाश साळुंखे, अमोल चौगुले संस्था खजिनदार, अनिल चौगुले, आकाश चांदणे, अमोल पवार, राजू वाघ, आदी मान्यवर दिशादर्शक फलक उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष काशिनाथ चौगुले यांनी आलेल्या मान्यवरांचे आभार मानले.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!