google.com, pub-1832617939686353, DIRECT, f08c47fec0942fa0

स्वराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

आरोग्य व शिक्षण

अपंग प्रशिक्षण केंद्रात अर्ज करण्याचे आवाहन

5 जुलैपर्यंत मुदत

                                  स्वराज न्यूज नेटवर्क 
अहमदनगर : दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे यांच्यामार्फत शासन मान्यताप्राप्त तुळजाभवानी अपंग प्रशिक्षण केंद्र, देगलुर या संस्थेत मान्यताप्राप्त अभ्यासकमासाठी 18 ते 40 वयोगटातील अपंग मुकबधीर, मतिमंद मुला-मुलींना शिवण कर्तनकला, कॉम्प्युटर अकाऊटींग व ऑफीस ऑटोमेशन व वेल्डर कम फॅब्रीकेटर  अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यात येत आहे. प्रवेशितांची निवासाची व जेवणाची विनामुल्य सोय केलेली आहे.
    
            इच्छुक अपंग, मुकबधीर व मतिमंद मुला-मुलींनी किंवा पालकांनी दि. ५ जुलै पर्यंत प्राचार्य, तुळजाभवानी अपंग प्रशिक्षण केंद्र, देगलूर जि. नांदेड येथे पत्रव्यवहार करावा अथवा समक्ष भेटावे. 
            अधिक माहितीसाठी 9960900369, 9403207100, 7378641136, 9420846887 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!